पुराणिक अबितांते फिओरे, बावधन

 कंपनी : पुराणिक बिल्डर्स लिमिटेड

 

स्थापना: 1990

 

माहिती:

           पुराणिक बिल्डर्स लिमिटेड हि ३० वर्षा पासून रिअल इस्टेट मध्ये सक्रिय आहे. रेसिडेंशल आणि कमर्शिअल प्रॉपर्टी विकसित करण्याचे कंपनी काम करत आहे. आता पर्यंत ३० पेक्षा जास्त प्रकल्प कंपनीने पूर्ण केलेले आहेत. कंपनी हि ठाणे,पुणे,नेरळ आणि लोणावळा या ठिकाणी काम करत आलेली आहे.

 

           पुराणिक बिल्डर्स लिमिटेड हि मध्यम वर्ग परिवारा साठी सुखसुविधा युक्त घर बांधण्यात भर देते. त्यामुळे ग्राहकांला कमीत कमी किमतीत आरामदायी सुविधा असणारी घर देण्याचा योगदान कंपनी करत आहे.

 

पुराणिक अबितांते  फिओरे

 

Puraniks Abitante Fiore

           ज्या लोकांला बावधन मध्ये फ्लॅट घ्याचा आहे त्यांचा साठी हा प्रकल्प एक मोठा पर्याय आहे. हा प्रकल्प ४५ एकरांवर पसरलेला आहे. २० मजली एकूण १३ टॉवर्सचा प्रकल्प आहे, त्यामध्ये १,२ आणि ३ बी.एच.के. अपार्टमेंटस आहेत.  सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्ही तुमच्या आर्थिक नियोजना नुसार २ आणि ३ बी.एच.केचे कार्पेट एरिया निवडू शकता.

 

Type

Sq.Ft

1BHK

489

2BHK Optima

596

2BHK Ultima

692

2BHK Superior

733

2.5BHK

869-907


 Pune Properties 360

पुराणिक अबितांते  फिओरे

तुम्हाला जर प्रॉपर्टीला भेट द्यायची  असल्यास  किंवा सविस्तर माहिती जाणून घ्याची असल्यास, खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुमच्या  गरजे नुसार माहिती आम्हाला पाठवा. ह्या बदल्यात आम्ही कोणताही चार्ज घेत नाही. 

Click Here

Post a Comment

0 Comments